गोष्ट लिहिताना ती तुमची गोष्ट नसावी. तुमच्या आयुष्यातील घटनांचा
क्रमवार उल्लेख म्हणजे गोष्ट नव्हे. गोष्ट म्हणजे तुमचे आत्मचरित्र
नव्हे.
तुमच्या अनुभवांना नटवून , त्यांचे नाट्यमय रूपांतर करून, ते मांडले, तर तो गोष्टीचा भाग होऊ शकतो.
- frm the play Final Draft. Not the actual reproduction, but a gist

No comments:
Post a Comment