A story sometimes touches a chord.
Gets me involved
It is not my story.
Gets me involved
It is not my story.
ती गोष्ट माझी नाही . नव्हतीच.
मी गुंतत जाते . कशी तरी, ती माझीच गोष्ट होऊन जाते.
कथा संपते .
पण मी तेथेच रेंगाळते.
कथेचा व्यवस्थित अंत झालेला असतो. कथा पूर्ण झालेली असते .
तरी ही , एक रितेपणा का जाणवतो?
मी गुंतत जाते . कशी तरी, ती माझीच गोष्ट होऊन जाते.
कथा संपते .
पण मी तेथेच रेंगाळते.
कथेचा व्यवस्थित अंत झालेला असतो. कथा पूर्ण झालेली असते .
तरी ही , एक रितेपणा का जाणवतो?
No comments:
Post a Comment